बालगीते
बालगीत
शर्यत मजेची
जंगलाच्या राजाची
आज निवड होणार
शर्यतीत प्रथम येईल
तो जंगलाचा राजा होणार ..!!१!!
जंगलात प्राण्यांची
शर्यत सुरू झाली
ससा,कासव, हरीण, हत्तीराव
सारेच धावायला लागली .....!!२!!
चित्या मागून कोल्हा ही
जीव तोडून धावला
आला त्याच्या तोंडाला फेस
थांबला एका बाजूला ....!!३!!
हत्ती बिचारा राहिला शेवटी
आपण नाही होणार राजा
मग का उगाचच द्यावी
शरीरास पळण्याची सजा ...... !!४!!
..... प्रतिभा बोरसे .....
..... शहादा जि . नंदुरबार ...
!!!!????????????!!!!!??????
आजचे कार्य
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
बालगीत लेखन
✍✍✍✍✍✍✍✍✍✍
एक होते शिक्षक
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
एक होते शिक्षक
आम्हां सर्वांचे रक्षक
देत होते आम्हां शिक्षण
करत होते पुस्कांचे जतन
आम्हां दिले त्यांनी
ज्ञान आणि संस्कार
त्यांच्या मुळेच मिळाले
ज्ञानाचे कोठार
ते होते सद्गुणी आणि सदाचारी
आम्हां मुलांमध्ये रुजविले त्यांनी मूल्ये भारी
त्यांच्याच मार्गदर्शनाने
झाली कळ्यांची फुले
त्यांच्याच मुळे फुलले ज्ञानाचे मळे
असे होते एक शिक्षक
आजही त्यांच्या आठवणींत रमते आमच्या शालेय जीवनाचे मर्म
कारण आम्ही ही जाणतो त्यांचे कर्म
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अंजना सातपुते
****************************
बालगीत क्रमांक ३
*🙏बाळ व चिमणी 🙏*
आई बोले चिमणीला
निज निज बाळा l
चिउ ताई येईल
निज लडिवाला l
बाळाची नी चीउची
जमली मग gatti l
आईला हळुच मग
मिळाली सुट्टी l
चिउताई आणि बाळाची
गम्मत लय भारी l
चिऊला दाने
टिपू देत सारी l
चिउ चिउ च्या नादात
राहतो आमचा बाळ l
चिउ गेली उडून कि
रडतो सांज सकाळ l
आईला मग बालाने
मारली घट्ट मिठ्ठि l
सांग आई
चिउ ने का केलीkatti.l
➖➖➖➖➖➖
✍सुरेखा ठाकरे /ढोले
यवतमाळ 🙏
🙋🏻🙋♂🙋🏻🙋♂🙋🏻🙋♂🙋🏻🙋♂
बालगीत
शर्यत मजेची
जंगलाच्या राजाची
आज निवड होणार
शर्यतीत प्रथम येईल
तो जंगलाचा राजा होणार ..!!१!!
जंगलात प्राण्यांची
शर्यत सुरू झाली
ससा,कासव, हरीण, हत्तीराव
सारेच धावायला लागली .....!!२!!
चित्या मागून कोल्हा ही
जीव तोडून धावला
आला त्याच्या तोंडाला फेस
थांबला एका बाजूला ....!!३!!
हत्ती बिचारा राहिला शेवटी
आपण नाही होणार राजा
मग का उगाचच द्यावी
शरीरास पळण्याची सजा ...... !!४!!
..... प्रतिभा बोरसे .....
..... शहादा जि . नंदुरबार ...
!!!!????????????!!!!!??????
आजचे कार्य
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
बालगीत लेखन
✍✍✍✍✍✍✍✍✍✍
एक होते शिक्षक
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
एक होते शिक्षक
आम्हां सर्वांचे रक्षक
देत होते आम्हां शिक्षण
करत होते पुस्कांचे जतन
आम्हां दिले त्यांनी
ज्ञान आणि संस्कार
त्यांच्या मुळेच मिळाले
ज्ञानाचे कोठार
ते होते सद्गुणी आणि सदाचारी
आम्हां मुलांमध्ये रुजविले त्यांनी मूल्ये भारी
त्यांच्याच मार्गदर्शनाने
झाली कळ्यांची फुले
त्यांच्याच मुळे फुलले ज्ञानाचे मळे
असे होते एक शिक्षक
आजही त्यांच्या आठवणींत रमते आमच्या शालेय जीवनाचे मर्म
कारण आम्ही ही जाणतो त्यांचे कर्म
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अंजना सातपुते
****************************
बालगीत क्रमांक ३
*🙏बाळ व चिमणी 🙏*
आई बोले चिमणीला
निज निज बाळा l
चिउ ताई येईल
निज लडिवाला l
बाळाची नी चीउची
जमली मग gatti l
आईला हळुच मग
मिळाली सुट्टी l
चिउताई आणि बाळाची
गम्मत लय भारी l
चिऊला दाने
टिपू देत सारी l
चिउ चिउ च्या नादात
राहतो आमचा बाळ l
चिउ गेली उडून कि
रडतो सांज सकाळ l
आईला मग बालाने
मारली घट्ट मिठ्ठि l
सांग आई
चिउ ने का केलीkatti.l
➖➖➖➖➖➖
✍सुरेखा ठाकरे /ढोले
यवतमाळ 🙏
🙋🏻🙋♂🙋🏻🙋♂🙋🏻🙋♂🙋🏻🙋♂