सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

आमची स्वच्छ व सुंदर शाळा

शाळेचे बाह्यांग

    सुंदर रंगरंगोटी  आकर्षक ईमारत 

    चित्र रेखाटन  फिरती कुंडी उपक्रम

    परिसर देखणे स्वच्छता   
   

    स्वच्छ शाळा,म्हणजे विद्यार्थ्यांंचा मेळा.

     उपक्रम करण्यासाठी मुले होतात गोळा.

      आकर्षक रंग चित्र  लावतात लळा

        असा हा आमचा आनंददायी मळा.

1 टिप्पणी:


  1. आमची स्वच्छ व सुंदर शाळा
    शाळेचे बाह्यांग सुंदर रंगरंगोटी आकर्षक ईमारत चित्र रेखाटन फिरती कुंडी उपक्रम परिसर देखणे स्वच्छता

    उत्तर द्याहटवा

उपक्रम म्हणजे काय?